Swapnil Joshi's Comeback on TV with This Famous Actress | या अभिनेत्रीसोबत स्वप्नीलचं टिव्हीवर कमबॅक
#Lokmatfilmy #swapniljoshi #tutevhatashi #तूतेव्हाअशी
अभिनेता स्वप्नील जोशी हा मराठी सिनेसृष्टीतला चॉकलेट बॉय म्हणून ओळखल जातो. लवकरच स्वप्नील एका मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणारे स्वप्नीलच्या या प्रोजेक्टविषयी जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये.( Snehal VO)
आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! सबस्क्राईब करायला क्लिक करा - https://www.youtube.com/channel/UCC_a...